अभिनेत्री Gina Lollobrigida यांचे 95 व्या वर्षी निधन, जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून होती ओळख
2023-01-17 4
\'जगातील सर्वात सुंदर स्त्री\' असा नावलौकीक कमावलेली अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा हिचे निधन झाले आहे. अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांनी 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ