काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला फसवतील, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख Prakash Ambedkar यांनी केला होता. यावर विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आंबेडकरांकडून सतत आमच्यावर शंका का उपस्थित केली जाते, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला.