Uttar Pradesh: अलीगडमध्ये मांस खरेदी करण्यावरून ग्राहक आणि दुकानदारामध्ये भांडण, दोन जण जखमी

2023-01-17 1

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दुकानातून मांस खरेदी करण्यावरून भांडण झाले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Free Traffic Exchange