Rakhi Sawant With Adil Khan: आधी ढसाढसा रडली आता हसतेय; लग्नाच्या वादावर राखी बोलली

2023-01-17 5

अभिनेत्री Rakhi Sawant हिच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. राखीने आपला मित्र आदिल खान दुर्रानीशी इस्लाम पद्धधीने लग्न केलं आहे. मात्र आदिलने लग्नाबाबत खुलासा करण्यास नकार दिल्याचं राखीने सांगितल्यानंतर यावरून बरीच चर्चा रंगली होती. आता राखी आणि आदिलने पुन्हा माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Videos similaires