जीव वाचवणाऱ्या दोन तरुणांचे Rishabh Pant ने मानले आभार, शेअर केली खास पोस्ट
2023-01-17
4
रस्ता अपघातानंतर भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ