Bigg Boss Marathi जिंकून आल्यानंतर Akshay Kelkarचे घरी जोरदार स्वागत

2023-01-17 2

Bigg Boss Marathiच्या विजेता कोण ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर अभिनेता Akshay Kelkarहा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. अक्षय केळकरचं मोठ्या थाटामाटात त्याच्या घरी स्वागत करण्यात आलं. आता त्याने या स्वागताचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.