Rajan Vichare on CM Eknath Shinde: ठाण्यात काय चाललंय हे सर्वांना माहिती; राजन विचारेंचा शिंदेंवर निशाणा
2023-01-17
2
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांना पुन्हा निवडणुका घेण्याचं आव्हान केलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या, असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे.