Joshimath Sinking: जोशीमठामधील भूस्खलनाची कारणे कोणती?; जाणून घ्या

2023-01-16 8

Joshimath Sinking: जोशीमठामधील भूस्खलनाची कारणे कोणती?; जाणून घ्या


अध्यात्मिक असो वा भौगोलिक असो, उत्तराखंडचे जोशीमठ अनेक अर्थांनी येथील भाविकांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. पण आता जोशीमठ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उत्तराखंडमध्ये जोशी मठात डोंगर खचत आहेत. जोशी मठ आणि प्रसिद्ध स्की रिसॉर्ट औलीदरम्यान ४.१५ किमी लांबीचा सर्वात मोठा रोप वे आहे. या रोप वेच्या टॉवरजवळ भूस्खलन सुरू झाले आहे. त्यामुळे डोंगर खचल्याने येथील दीडशेपेक्षा अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत.

Videos similaires