G-20 Logo Controversy: जी-20 चा लोगो पु्न्हा का येतोय चर्चेत? जाणून घ्या
2023-01-16 122
यंदा जी-20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच पुण्यात जी-20 परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जी-20 च्या लोगोची पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे. #g20 #narendramodi #india #pune #bjp #narayanrane #bjpindia