Viral Video: चंदीगड येथे भटक्या कुत्र्यांना जेवण देणाऱ्या महिलेला कारने दिली धडक, श्वानप्रेमी गंभीर जखमी
2023-01-16
16
चंदीगडमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना चुकीच्या बाजूने येणाऱ्या भरधाव कारने श्वानप्रेमीस जबर धडक दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ