ईडी चौकशीनंतर Iqbal Singh Chahal यांची पहिली प्रतिक्रिया
2023-01-16 2
मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने आयुक्त इक्बालसिंह चहल यांची 4 तास चौकशी केली. चौकशीनंतर चहल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित प्रकरणी अतिरिक्त माहिती ल्यागल्यास देऊ, चौकशीला पूर्ण सहकार्य करू अशी भूमिका त्यांनी मांडली.