'अखेर आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं'; Maharashtra Kesari जिंकल्यानंतर Shivraj Raksheची प्रतिक्रिया

2023-01-16 1

पुण्यात नुकतीच ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. यावर्षी पुण्याच्या राजगुरूनगर येथील शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड ला चीतपट करून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. माझ्या आई, वडिलांच्या कष्टाच चीज झाले आहे. महाराष्ट्र केसरी जिंकण्यामागे आई, वडिलांचे पाठबळ आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकण्याचे श्रेय शिवराज ने त्याच्या आई वडिलांना दिले आहे.

Videos similaires