Rupali Chakankar on Pune Koyta Gang: कोयता गँगचा नंगानाच थांबवा, गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी

2023-01-16 14

पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात कोयता गँगकडून दहशत माजवण्याचे प्रकार सुरु आहेत. यावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना पत्रव्यवहार करुन कोयता गँगवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Videos similaires