Health Tips: ‘ही’ ५ फळं चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका; जाणून घ्या तोटे

2023-01-16 5

Health Tips: ‘ही’ ५ फळं चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका; जाणून घ्या तोटे


फ्रिज हे प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. कारण अन्न ताजे ठेवण्यासाठी त्यांची खुप मोठी मदत होते. भाज्या, फळं अनेक दिवस फ्रिजमध्ये ताजे राहतात. पण काही फळं अशी आहेत ज्यांना कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नये, कारण यामुळे त्यांच्यातील पोषकतत्त्व निघून जातात. कोणती आहेत अशी फळं जाणून घ्या.

Videos similaires