Pokhara, Nepal:नेपाळ येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये 72 जणांचा मृत्यू, दुर्घटनेबाबत PM Modi सह अनेकांनी व्यक्त केले शोक

2023-01-16 1

नेपाळमध्ये कालचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला. नेपाळमध्ये 15 जानेवारी रोजी लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी विमान कोसळल्याने 68 जणांचा मृत्यू झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ