Chhatrapati Sambhaji Maharaj : पुण्यात विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने राज्याभिषेक सोहळा

2023-01-16 27

पुण्यात विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पुष्पांजली देण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं कि स्वराज्यरक्षक या वादावर त्यांनी आपली भूमिका मांडली.

Videos similaires