MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी Sharad Pawar यांनी लावला थेट मुख्यमंत्र्यांना फोन
काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम बदलाबाबत आंदोलन केले होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे पुण्यात आले असता त्यांनी यांनी स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन लावत त्यांच्याशी संवाद साधला.
(रिपोर्टर:सागर कासार)