#satyajeettambe #sakal #congress #bjp
आपणही अनेकदा ऐकलं असेल की पक्षाचा एबी फॉर्म नाही मिळाला म्हणून अमुक उमेदवारानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, आता हा एबी फॉर्म म्हणजे काय? त्याचं निवडणुकीत काय महत्व असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेच समजून घेऊयात या व्हिडिओतून...
What is AB form? What is the importance of AB Form in politics and elections?
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.