Maharashtra Kesari स्पर्धेच्या 'त्या' निकालावर Sikandar Shaikh याची प्रतिक्रिया

2023-01-15 288

Maharashtra Kesari स्पर्धेच्या 'त्या' निकालावर Sikandar Shaikh याची प्रतिक्रिया

पुण्यात नुकतीच ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. सेमिफायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून सिकंदर शेखला पराभव स्वीकारावा लागला. पराभवाचे शल्य असल्याचं सिकंदरने म्हटलं असून अन्याय झाल्याचं अप्रत्यक्षरीत्या मान्य करत नाराजी व्यक्त केली. पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल असही सिकंदरने म्हटलं आहे. सिकंदरने पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.
(रिपोर्टर:कृष्णा पांचाळ)

Videos similaires