Naresh Mhaske On Sanjay Raut: 'पत्रकारांशी न बोलताच संजय राऊत निघून गेले'; नरेश म्हस्केंनी काढला चिमटा

2023-01-15 32

Naresh Mhaske On Sanjay Raut: 'पत्रकारांशी न बोलताच संजय राऊत निघून गेले'; नरेश म्हस्केंनी काढला चिमटा

केंद्रीय मंत्री Narayan Rane यांनी Sanjay Raut यांच्या खासदारकीचा जुना किस्सा सांगत अनेक आरोप केले आहेत. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना डिवचलं आहे. नारायण राणेंनी केलेल्या आरोपांवर संजय राऊतांनी का उत्तर दिलं नाही? हे त्यांना विचारावं, असंही म्हस्के म्हणाले

Videos similaires