Pandhurpur: विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक सजावट
2023-01-15 40
Pandhurpur: विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक सजावट
मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात विविध भाज्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.