Laxman Jagtap आणि 'ती' निवडणूक; आठवणीने Devendra Fadnavis भावूक

2023-01-15 82

Laxman Jagtap आणि 'ती' निवडणूक; आठवणीने Devendra Fadnavis भावूक


दिवंगत Laxman Jagtap यांच्या आठवणीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोळे भरून आले. प्रकृती ठीक नसतानाही राज्यसभेच्या निवडणुकीवेळी मतदानासाठी जगताप यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यातील जिद्दीमुळेच ते दुर्धर रोगाशी संघर्ष करू शकले, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.