Maharashtra Kesari 2023: अवघ्या काही मिनिटात शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी !
2023-01-14
7
६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे यांनी महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी जिंकली. पुण्यात हा कुस्तीचा सामना रंगला होता.