Sakal Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

2023-01-14 239

सकाळ माध्यम समूहाने १४ आणि १५ जानेवारी रोजी भव्य ऑटो एक्स्पोचे आयोजन केला आहे. डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये हा एक्स्पो सुरु आहे. यात नामांकित कंपन्यांची वाहने एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची पर्वणी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.

Videos similaires