थंडीत पांढरे तीळ खा, निरोगी राहा; फायदे काय आहेत जाणून घ्या
2023-01-14
1
थंडीत पांढरे तीळ खा, निरोगी राहा; फायदे काय आहेत जाणून घ्या
मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरांत तिळाचे पदार्थ बनवले जातात. मात्र त्वचेपासून ते दात, हाडांपर्यंत तिळाचे अनेक फायदेही असतात ते आज जाणून घेऊ.