मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp Leader Chitra Wagh) यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पोहोचला. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. आज पोलिसांनी या प्रकरणी तिची चौकशी केली. यावेळी तिने तोकडे कपडे परिधान करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.
#urfijaved #chitrawagh #rupalichakankar #mahilaayog #AndheriPoliceStation #maharashtra #socialmedia #controversy #hwnewsmarathi