Nashik MLC Poll: ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब

2023-01-14 215

Nashik MLC Poll: ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब

Dis
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वूमीवर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मैदानात उतरून काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्याकरीता दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.

Videos similaires