Sanjay Raut: 'विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा'; सत्यजित तांबे प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

2023-01-14 28

Sanjay Raut: 'विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा'; सत्यजित तांबे प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात झालेल्या गोंधळावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसबाबत हा गोंधळ झाला तरी तो मविआ म्हणून मान्य
करावा लागेल. सत्तेत असताना जसा समन्वय होता तसा विरोधी पक्षात असतानाही असायला हवा, अशी भूमिका राऊतांनी स्पष्ट केली

Videos similaires