Amazon Great Republic Day Sale: अॅमेझॉनकडून नव्या वर्षातील पहिल्याच बिग बंपर सेलची घोषणा, जाणून घ्या सविस्तर माहिती
2023-01-13 307
२०२३ या नव्या वर्षातील पहिल्याचं बिग बंपर सेलची घोषणा अॅमेझॉनकडून करण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, कपडे, फर्निचर, फुटवेअर, ज्वेलरी, वॉचेस सारख्या वस्तुंवर मोठी सुट मिळणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ