Amol Mitkari on Bawankule: 'बावनकुळेंचे भाषण म्हणजे अंगाई गीत'; अमोल मिटकरींची टीका

2023-01-13 1

Amol Mitkari on Bawankule: 'बावनकुळेंचे भाषण म्हणजे अंगाई गीत'; अमोल मिटकरींची टीका


"चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण सुरू होतं त्यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, महाराष्ट्राचे मंत्री अतुलजी सावे आणि इतर लोक झोपलेली होती. बावनकुळे साहेब काय बोलले याला महत्व नाही तर कसे बोलले याला महत्व आहे. बावनकुळे साहेबांचे भाषण जर ऐकलं तर 'बाळा गाऊ कशी अंगाई' चित्रपटातील एक गीत आहे. त्यामुळे बावनकुळे हे आता महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विषय झाला" अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Videos similaires