Urfi Javed आणि Chitra Wagh यांच्या वादाची सर्वत्र चर्चा आहे. आज उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. लेखी तक्रार दाखल करण्यासाठी उर्फी वाघ महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली आहे. यावेळी देखील तिच्या वेगळ्या लूकची चर्चा होत आहे. उर्फीचे कपडे, मोठा गॉगल हे चर्चेचा विषय ठरतं आहे.
#UrfiJavedNews #UrfiJaved #rupalichakankar #Chitrawagh