#chitrawagh #urfijaved #sakal
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात उर्फी जावेदने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली.
The dispute between Chitra Wagh and Urfi Javed is increasing day by day. Urfi Javed has filed a complaint with the Women's Commission. Chitra Wagh held a press conference on this.