Miss Universe 2023 स्पर्धेला सुरुवात,भारताचे प्रतिनिधित्व करणारी Divita Rai ची चर्चा, पाहा काय आहे कारण
2023-01-13
7
Miss Universe 2023 ची स्पर्धा अमेरिकेमध्ये सुरु झाली आहे . भारताचं प्रतिनिधित्व करणार्या दिविता रायची सध्या चर्चा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ