Bengaluru: मेट्रोचे काम सुरु असलेल्या भागात रस्ता खचला, दुचाकीस्वार खड्यात पडून जखमी
2023-01-13
4
बेंगळुरूमधील अशोक नगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळुरू येथे मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या भागाचा रस्ता खचला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ