Makar Sankranti 2023: मुंबईत नायलॉन मांजावर बंदी, खरेदी, विक्री आणि साठवणूक केल्यास केली जाणार कारवाई

2023-01-13 1

मुंबई मध्ये नायलॉन मांजा वापर, खरेदी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू असणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires