Navneet Rana Tractor Ride:नवनीत राणांनी चालवला चक्क ट्रॅक्टर; अमरावतीच्या कृषी प्रदर्शनात एकच चर्चा
Description:
युवा स्वाभिमान पक्षातर्फेसुरू असलेल्या सायन्स कोर मैदानामध्ये कृषी महोत्सवात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चक्क ट्रॅक्टरची स्टेरिंग हातात घेत ट्रॅक्टर चालवून आनंद लुटला. कधी क्रिकेट खेळून तर कधी गरबा करून चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा ट्रॅक्टर चालवून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.