Best Performing States च्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी, गुजरात दुसऱ्या स्थानावर
2023-01-12
1
आर्थिक, सामाजिक आणि प्रशासनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि तामिळनाडू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ