Nitesh Rane Vs Amol Kolhe: नितेश राणेंच्या 'त्या' टीकेवर काय म्हणाले अमोल कोल्हे?
2023-01-12 390
भाजपा आमदार नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे सध्या राणे विरुद्ध कोल्हे असा सामना रंगला आहे.