Amit Shah: 'पाश्चिमात्य देश मानवी हक्कांविषयी कसं बोलू शकतात?'; अमित शहांचा सवाल

2023-01-12 50

Amit Shah: 'पाश्चिमात्य देश मानवी हक्कांविषयी कसं बोलू शकतात?'; अमित शहांचा सवाल

अंदमान सेल्युलर जेल पाहतो तेव्हा आश्चर्य वाटतं की पाश्चात्य राष्ट्र मानवी हक्कांबद्दल कसं बोलू शकतात? अशी टीका केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी केली आहे. जे आम्हाला शिकवू पाहतात त्यांना एकदा सेल्युलर जेल दाखवलं पाहिजे.

Videos similaires