ISRO 3 Big Launches: इस्रो पुढील तीन महिन्यांत करणार तीन मोठे प्रक्षेपण, इस्रोची मोठी घोषणा

2023-01-12 82

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी बुधवारी सांगितले की, इस्रोने पुढील तीन महिन्यांत तीन मोठे रॉकेट सोडण्याची योजना आखली आहे.अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, या रॉकेटमध्ये स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV), लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM-III) आणि पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) यांचा समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ