"राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधारी जोरदार खडाजंगी सुरु असताना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता वर्ध्यातील आर्वीत सरपंच सत्कार सोहळ्यात बोलत असताना आमदार नितेश राणे अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना ही पुढची पाच वर्ष नाही तर पुढची ५० वर्षे राज्य करणार. हे लिहुन ठेवा.
संजय राऊत म्हणतात की फेब्रुवारी मध्ये हे सरकार जाणार. सरकार नाही जाणार तर फेब्रुवारी मध्ये संजय राऊत पुन्हा जेल मध्ये जाणार.
#sanjayraut #niteshrane #ajitpawar #mva #bjp #shivsena #jail #hwnewsmarathi