बायको ३५ वेळा पळून गेली, २ मुलांसाठी बाप रस्त्यावर मागतोय भीक । viral video । bihar। sakal  

2023-01-12 33

बिहारमधील कैमूर या भागात एक व्यक्ती दोन लहान लेकरांना घेऊन हातात बॅनर धरून कडाक्याच्या थंडीत उभा आहे. काम द्या नाहीतर भीक द्या असं त्या बोर्डवर लिहिलं आहे. यामागचं काय घेण्यासाठी व्हिडिओ बघा..