Mahadev Jankar: 'आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत'; महादेव जानकरांचे विधान

2023-01-12 148

Mahadev Jankar: 'आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत'; महादेव जानकरांचे विधान


'रासप सध्या सर्वत्र पक्षवाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे २०२४मध्ये आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीएचे सरकार बनणार नाही याची आम्ही काळजी घेऊ' तसेच आगामी लोकसभेस बारामती, परभणी आणि माढा मतदारसंघ हे आपले लक्ष्य असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर लढण्याचा निर्धार यावेळी महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रासपची गरज वाटली तर आपणास मंत्रीपद मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.