Asaduddin Owaisi: 'भारतातील मुस्लीम समानतेबद्दल बोलत आहेत'; ओवैसींचं भागवतांना प्रत्युत्त

2023-01-12 63

Asaduddin Owaisi: 'भारतातील मुस्लीम समानतेबद्दल बोलत आहेत'; ओवैसींचं भागवतांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांनी भारतातील मुस्लिमांविषयी भाष्य केलं होतं. त्यावर AIMIM चे प्रमुख Asaduddin Owais यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोहन भागवत हे लोकांना मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार करण्यास प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप ओवैसींनी केला आहे.

Videos similaires