Bawankule on Ravi-Navneet Rana: 'आता राणांनी कमळावर लढावं'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

2023-01-11 164

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केले आहे. 'दोघांचेही विचार हिंदुत्ववादी आहे. नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजपा पक्षामध्ये येऊन कमळावर लढावं. त्यांनी वेगळी निवडणूक लढवू नये. त्यांनी भाजपामध्ये येऊन त्यांनी भाजपा पक्ष स्वीकारावा' असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Videos similaires