कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील बंगल्यावर, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर आज ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. पहा ते काय म्हणाले.
#HasanMushrif #EDRaid #SharadPawar #NCP #AjitPawar #Pune #Kagal #Kolhapur #RashtravadiCongress #Maharashtra #Politics #hwnewsmarathi