Hasan Mushrif ED Raid: 'जिल्हातील भाजपचं राजकारण मुश्रीफांनी संपवलं'; समर्थकांची भाजपवर टीका
2023-01-11
193
ईडीने आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरांवर छापे टाकले. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.