Kirit Somaiya: नव्या वर्षातील किरीट सोमय्यांचा संकल्प खरा ठरणार?

2023-01-11 57

Kirit Somaiya: नव्या वर्षातील किरीट सोमय्यांचा संकल्प खरा ठरणार?


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षात काही नावं ट्विट करत यांच्या घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार असल्याचं म्हटलं होतं. या यादीत हसन मुश्रीफ याचं देखील नाव होतं.#KiritSomaiya #HasanMushrif #anilparab #UddhavThackrey #KishoriPednekar #RashmiThackeray #SanjayRaut

Videos similaires