Pune News: तुम्ही खात असलेला हरभरा नाल्यात धुतल्या जातोय का? | Sakal

2023-01-11 3

पुण्याच्या रेसकोर्स परिसरातील नाल्याच्या घाण पाण्यात हरभरा धुवून नंतर त्याचं परिसरात हा विकला जातोय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुणेकरांनो, घरी हरभरा घेतल्यानंतर तो खाण्याआधी आवश्य धुवून घ्या.

Videos similaires