आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. शिवाय यावेळी त्यांनी ठाकरे गटाबाबत भाकित केले आहे.